Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews

भोकरदन: पोलीस ठाण्याच्या प्रणांगणात साचले सर्वत्र पावसाचे पाणी

Bhokardan, Jalna | Aug 18, 2025
आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी सकाळी 11:30वाजेच्या सुमारास भोकरदन शहरात व परिसरात पाणीच पाणी साचल्याचे पाहायला मिळाली आहे कारण मागील दोन दिवसापासून भोकरदन तालुक्यासह शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे ,या पावसाने शेत शिवारात तलावाचे स्वरूप आले असून तर शहरात सुद्धा पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले आहे,आणि मुख्य म्हणजे शहरातील पोलीस ठाण्यात सुद्धा पाणी साचल्याने कर्मचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढत आपले कर्तव्य बजावे लागत आहे.

MORE NEWS