Public App Logo
Jansamasya
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद

भोकरदन: भोकरदन जाफराबाद मुख्य महामार्गावर अनवा फाट्याजवळ साचले पावसाचे पाणी, वाहतुकीस होत आहे अडथळा निर्माण

Bhokardan, Jalna | Aug 17, 2025
आज दिनांक 17 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद या मुख्य महामार्गावर अनवा फाट्याजवळ पावसाचे पाणी साचण्याचे पाहायला मिळाले असून या पावसाच्या पाण्यातून वाहनधारकांना मोठी कसरत करत आपली वाहने चालवावी लागत आहे ,कारण मागील 12 तासापासून भोकरदन शहरात व परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे, या पावसाच्या पाण्याने पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र भोकरदन शहरात व परिसरात पाहायला मिळत आहे.

MORE NEWS