भोकरदन: अज्ञात वाहनाच्या धडके 19 वर्षीय दुचाकीच फार तरुणाचा मृत्यू, भोकरदन जाफराबाद मुख्य मार्गावर विरेगाव जवळ झाला भीषण अपघात
आज दिनांक 17 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी रात्री9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील कोदोली येथील तरुण एकनाथ मनोहर लोखंडे या तरुणाचा काल तो खोदोली येथे भोकरदन कडे रात्री 8 वाजता आपल्या दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली व यातच त्याचा मृत्यू झाला यावेळी त्याठिकाणी उपस्थित नागरिकांनी त्याला भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याचा डॉक्टरांनी तपासून त्याला मृत्यू घोषित केले सदर अपघाताचे नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.