Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi

भोकरदन: पारध शाहू राजा येथे गावातील सुशिक्षित तरुणांनी विविध मुद्द्यावर गाजवली ग्रामसभा

Bhokardan, Jalna | Aug 18, 2025
आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी दुपारी 1वाजता भोकरदन तालुक्यातील पारध शाहू राजा येथे गावातील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येत गावात ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित ग्रामसभेत विविध मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत गावचे सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत ची सर्व सदस्य यांना गावाच्या विकासाबाबत विचारणा केली आहे व गावात कुठल्या उपाययोजना आपण राबवल्या व राबवणार आहेत याचा जाब विचारला आहे ,याप्रसंगी गावातील तरुण मंडळी व ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, उपस्थित झाले होते.

MORE NEWS