धुळे: धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी 23 कोटींचा पूल व रस्ते सुधारणा निधी मंजूर
Dhule, Dhule | Nov 9, 2026 आमदार राम भदाणे यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघातील पूल बांधकाम आणि रस्ते सुधारणा कामांसाठी दिवाळीपूर्वी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यात नेर पूल, कुसुंबा, धमाणे-न्याहळोद, सुट्रेपाडा पूल आणि बेंद्रेपाडा-सोनेवाडी रस्त्यांचा समावेश आहे.