चंदगड: आमदार शिवाजीराव पाटील यांची सामान गड किल्ला व तिलारी पर्यटन विकासासाठी विधानसभेत भरघोस निधीची मागणी
Chandgad, Kolhapur | Jul 18, 2025
गडहिंग्लज तालुक्यातील सामान गड किल्ला आणि तिलारी नगर या वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा, अशी...