Public App Logo
Jansamasya
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल

आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर

279 views | Kolhapur, Maharashtra | Feb 16, 2026
आज दिनांक 12/02/2026 रोजी कायाकल्प मूल्यमापन समितीने प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर येथे भेट देऊन तपासणी केली. तपासणी समिती मधील प्रमुख दिप्ती धुमाळ मॅडम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व विभागांना भेटी देऊन तपासणी केली व राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत व NQAS मध्ये राज्यस्तरावरिल मानांकन साठी पात्र झालेबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.🌹🌹🌹