दीर्घ व गंभीर आजारात केवळ उपचार नाही, तर माणुसकीची साथ महत्त्वाची महाराष्ट्र शासनाचा पॅलिएटीव्ह केअर कार्यक्रम ! 👉 उपचार, समुपदेशन, औषधे आणि सन्मानाने जगण्याचा आधार 📍 नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपलब्ध. https://www.facebook.com/share/r/18FB8M9hQP/ https://x.com/i/status/2002974894062207122