तुळजापूर: तुळजापूरच्या चिंचोलीत कंटेनरच्या धडकेत 62 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू
तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथे ८ ऑक्टोबर रोजी कंटेनरच्या धडकेत ६२ वर्षीय सुरेश श्रीरंग कदम यांचा मृत्यू झाला. अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध फिर्याद नोंदवून पोलीस तपास करत आहेत.