वर्धा: शिष्यवृत्तीच्या प्रलंबित अर्जांवर कारवाई करण्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांचे आवाहन
Wardha, Wardha | Dec 3, 2025 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांवर कार्यवाही करुन परिपुर्ण भरलेले पात्र अर्ज समाजकल्याण कार्यालयाच्या लॉगइनवर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ज्या महाविद्यालयाच्यास्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गाचे अर्ज प्रलंबित असतील त्यांनी त्य