भातकुली तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उदघाटन* भातकुलीस्पर्धेमुळे विद्यार्थांत संघर्ष भावना निर्माण होते.देशपातळीवरील खेळाडू हे ग्रामिण मैदातुनच तयार झाले.खेळामुळे विद्यार्थांना शारीरीक व्यायाम मिळतो.शालेय जीवनात विद्यार्थ्यांमधील खेळ व कला गुणांना वाव मिळावा आणि विविध कला कैसल्य यांना वाव मिळतो म्हणुन प्राथमिक स्तरापासुन क्रीडा महोत्सवाचे आयोजन शिक्षण विभाग जिल्हा परिषद करत आहे.असे प्रतिपादन भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुषार