बसमत: कुरुंदा,मुडी,अकोली,टेंभुर्णी,पळसगाव,तेलगाव येथील मराठा आरक्षणासाठीआत्महत्या केलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी10लाख मिळणार
Basmath, Hingoli | Sep 9, 2025
वसमत तालुक्यातील कुरुंदा मुडी अकोली टेंभुर्णी पळसगाव तेलगाव जणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना...