अंबड: अंबड शहरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी मान्यवरांचा उपस्थिती
Ambad, Jalna | Jun 7, 2025 अंबड शहरात आज दिनांक 7 जून रोजी बकरी ईदचा नमाज ईदगा मैदानात नमाज अदा करून उपस्थित समाज बांधव यांनी एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजातील अनेक काची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त [चौक होता.