अंबड: जालन्याच्या अंबड शहरालगत असलेल्या जंगी तलावामध्ये मृत माशाचा खच
Ambad, Jalna | Jun 7, 2025 जालन्याच्या अंबड शहरालगत असलेल्या जंगी तलावामध्ये मृत माशांचा खच... मोठ्या प्रमाणात तलावातील मासे मृत झाल्याने मच्छीमारांचं लाखोंचं नुकसान... तलावातील माशांचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट... जालन्याच्या अंबड शहरालगत असलेल्या जंगी तलावामध्ये मृत माशांचा खच पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात तलावातील मासे अचानक मृत झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून मच्छिमारांचं लाखोचं नुकसान झालं आहे. दरम्यान, तलावातील माशांचा मृत्यू नेमका कसा झाला