अंबड: जालना जिल्हा सहसचिव पदी अभियंता पुंडे यांची निवड अंबड शहरास जालन्याच्या विविध तालुक्यात आनंद व फटाके फोडून जल्लोष
Ambad, Jalna | Jun 8, 2025 महावितरण कार्यालय अंबड उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता लक्ष्मण गुलाबराव पुंडे यांची सहसचिव पदी निवड झाल्याने जिल्ह्यात आनंदाला उदान आले असून या निवडीचे जिल्हाभरात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय अभियंता पुंड यांची निवड ही त्यांच्यातील कामाप्रती असलेली जिद्द धडाडी व काम करून घेण्याची पद्धत यामुळे त्यांची सब ऑडिनेट इंजिनियर्स असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने जालना जिल्हा सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अभिनंदन होत आहे.