अंबड: पात्र ४० घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच असे २०० ब्रासरेतीचे आपेगाव घाटातून मोफत वाटप, तहसीलदार चव्हाण यांची माहिती
Ambad, Jalna | Jun 8, 2025 आज रोजी मौजे साष्ट पिंपळगाव येथील मंजूर घाटावरून पात्र घरकुल लाभार्थी यांना शासनाच्या धोरणानुसार , माननीय जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशानुसार तसेच माननीय अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येकी पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्यात आले आज 40 लाभार्थ्यांना दोनशे ब्रास रेती मोफत देण्यात आली. उद्या परवा व दहा तारखेला सुद्धा पात्र लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे आज रोजी ज्या लाभार्थ्यांनी ग्रामपंच