Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: खुमारी टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली

Ramtek, Nagpur | Jun 16, 2026
मंगळवार दिनांक 16 जूनला सकाळी साडेदहा ते अकरा वाजता च्या दरम्यान नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील खुमारी टोल नाक्याजवळ नागपूर कडून जबलपुर कडे येणारा कंटेनर क्रमांक के ए 42 बी 63 77 मधील इंधन संपल्यामुळे व इंधन टॅंक ने एअर पकडल्याने आडवा झाला. यामुळे अचानक महामार्ग वाहतूक बंद पडली व यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. इंधन भरल्यावर कंटेनर पुढे निघाला व वाहतूक सुरळीत झाली.
रामटेक: खुमारी टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली - Ramtek News