भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 20 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत कडूजी रामप्रसाद पवार याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला