Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

कोरेगाव: सरकारने अण्णा भाऊ साठेंच्या कार्याची दखल घेऊन मरणोत्तर भारतरत्न द्यावा: आरपीआय आठवले गटाचे गायकवाड

Koregaon, Satara | Aug 1, 2025
अण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन आंबेडकरवादी विचारसरणीचा स्वीकार केला आणि त्यातून समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला. गिरणी कामगारांचा लढा असो अथवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो अण्णाभाऊ साठे यांनी यामध्ये मोलाचे योगदान दिले. केंद्र सरकारने त्यांच्या अलौकिक कार्याची दखल घेऊन मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा, अशी अपेक्षा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी व्यक्त केली.