Public App Logo
Profile Picture

saptataranews

@saptataranews
13144Followers
1Following
सातारा: सातारा जिल्ह्यात यात्रेच्या ठिकाणी अन्न व्यावसायिकांनी नोंदणी प्रमाणपत्राशिवाय व्यवयाय करु नये; अन्न व औषध प्रशासन विभाग
कराड: कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी पूर्ण ताकद लावणार : निवडणूक प्रभारी आ. डॉ. अतुलबाबा भोसले
कराड: कराड शहरातील दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेवर ईडीकडून छापा
सातारा: वृद्ध महिलांना बनावट सोन्याचे आमिष दाखवून लुटणारा भामटा गजाआड; सातारा शहर पोलिसांची मोठी कारवाई
सातारा: सातारा नगरपालिका निवडणूक विजयानंतर विजयी उमेदवारांची खासदार उदयनराजे भोसले यांना पुण्यात सदिच्छा भेट
खटाव: औंध येथे बेवारस दुचाकी वाहनांच्या मालकी हक्काचा पुरावा सादर करुन वाहने घेऊन जावीत; पोलीस अधीक्षकांचे आवाहन
कराड: कराडमध्ये कोल्हापूर नाक्यावरील गटरवरील अतिक्रमण हटवले; उड्डाणपुलाचा भराव मात्र अद्याप रखडलेलाच
खंडाळा: शिरवळ येथील राष्ट्रीय पेयजल योजना कागदावरच; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात उपोषणाचा इशारा
खटाव: मिरज–फलटण मार्गावर सुमारे पाच हजार किलो जनावरांचे मांस वाहतूक करणारा आयशर ट्रक पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात
सातारा: नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविरोधात सातारा आरटीओतील एजंटांचे काम बंद आंदोलन
कोरेगाव: कोरेगावच्या उत्तर भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था;अभियंत्यांना काळे फासणार,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा
कोरेगाव: रहिमतपूर नगरपालिकेत भाजपची सत्ता; नगराध्यक्षपदी वैशाली माने विजयी, राष्ट्रवादीकडे संख्याबळ कायम
कोरेगाव: कोरेगाव तालुक्यात चोरट्यांचा डोळा आता पशुधनावर; बोरजाईवाडीतून ६५ हजार रुपयांच्या दोन म्हैस चोरीला
कोरेगाव: महाराष्ट्राच्या रणरागिणीला अखेरचा निरोप : डॉ. शालिनीताई पाटील यांच्यावर सातारारोड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
फलटण: फलटण नगरपालिकेत राजे गटाची सत्ता संपुष्टात; रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचा पैलवानकी जल्लोषात विजयोत्सव
कोरेगाव: कोरेगावात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा देण्याबाबत विचार केला जाईल; एकाही ग्राहकावर अन्याय होऊ देणार नाही : प्रांताधिकारी
वाई: वाई परिसरातील गुन्हेगारी टोळी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पोलीस अधीक्षकांनी घेतला निर्णय
कराड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील एपिस्टन फाईल्स बाबत पुन्हा एकदा केले वक्तव्य
कोरेगाव: कोरेगावात ‘पोलीस’ बनून लुटालूट;
उपविभागीय पोलीस कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा सोनसाखळी चोरी, गुन्हा दाखल
सातारा: डिजिटल अरेस्टचा बनाव करून निवृत्त शास्त्रज्ञाची १ कोटी ३९ लाखांची सायबर फसवणूक; ६ लाख ३० हजार रुपये तातडीने लीन
कराड: पुणे–बंगळुरू आशियाई महामार्गावर दिशादर्शक व सूचना फलकांचे नूतनीकरण; वाहतूक सुरक्षेला बळ
फलटण: फलटण नगरपालिका निवडणूक प्रचाराचा थरार शिगेला; भाजप–शिवसेना आरोप-प्रत्यारोपांनी मैदान तापले
खटाव: पुसेगावात सदगुरु सेवागिरी महाराजांचा ७८ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; मान्यवरांच्या हस्ते रथपूजन
कोरेगाव: कोरेगावातील संतप्त शेतकऱ्यांचा साखर कारखान्यांच्या कार्यालयांवर मोर्चा, शरयू आणि शिवनेरीच्या कार्यालयाला टाळे ठोकले
फलटण: लग्नाचे स्वप्न दाखवून विश्वासघात; प्रेमात अडकवून युवकाला २१ लाखांचा गंडा, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल