कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 34 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 7 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेचे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगात अशापितांची आरोपी परेड घेण्यात आली कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 34 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली