Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

रामटेक: गांधी चौक रामटेक येथे एस एफ आय व डी वाय एफ आय चे पेपर लीक व प्रचंड महागाई विरोधात जोरदार प्रदर्शन

Ramtek, Nagpur | Jun 1, 2026
सोमवार दिनांक 1 जूनला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान गांधी चौक रामटेक येथे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व शेतमजूर लालबावटा यांनी संयुक्तपणे शिक्षणाचे बाजारीकरण व प्रचंड महागाईच्या विरोधात जोरदार आंदोलन केले.यावेळी जोरदार नारेबाजी करून प्रदर्शन करण्यात आले.