जालना: जालना शहरातील 16 प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य; नगरसेवक आरोप-प्रत्यारोपांत व्यस्त, नागरिक समस्यांच्या विळख्यात.
कचरा,
Jalna, Jalna | Aug 21, 2026 जालना शहरातील 16 प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य; नगरसेवक आरोप-प्रत्यारोपांत व्यस्त, नागरिक समस्यांच्या विळख्यात. कचरा, तुंबलेल्या नाल्या अन् नागरिकांच्या समस्या जैसे थे; नगरसेवकांची ‘राजकीय कुस्ती’ मात्र जोरात!.. जालन्यात नागरिक त्रस्त, नगरसेवक मस्त! मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष; आरोप-प्रत्यारोपांतच राजकारण रंगले.. आज दिनांक 21 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका हद्दीतील 16ही प्रभागांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचा आरोप नागरिकांक