कळमेश्वर: मोहपा येथे कारच्या धडकेत दुचाकी चालक ठार
दिलीप पांडुरंग वरखडे यांचा कालचा धडकेत मृत्यू झाल्याची घटना दिनांक 15 मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास भारत पेट्रोल पंप जवळ घडली वरखडे यांना अपघातात 50 फूट फडफटात नेण्यात आले या भीषण अपघातात त्यांच्या जागीच मृत्यू झाला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविला