Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बसमत: वसमत औंढा राज्यमहामार्गावरील बोराळापाटी जवळ दुचाकीचा भीषणअपघात याअपघातात दुचाकी स्वरांचा जागीच मृत्यू तर 4त5 गंभीर जखमी

Basmath, Hingoli | Dec 7, 2025
वसमत औंढा राज्य महामार्गावरील बोराळा पाटी परिसरात सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते आठ या दरम्यान मध्ये ऑटो व दुचाकी सरांचा भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू तर ऑटो मधील चार ते पाच जण गंभीर जखमी असल्याने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत .