अंबड: घनसावंगी येथील श्री वेंकटेश बालाजी मंदिराची जमीन चोरीला जमीन लाटणारे विरुद्ध व त्यांना साथ देणारे विरुद्ध फसवणुकीचा गुन्
Ambad, Jalna | Jun 11, 2025 जालन्याच्या घनसुंगी येथील श्री वेंकटेश बालाजी मंदिराची तेरा एकर 27 गुंठे जमीन शेती गट नंबर 76 घनसांगी शिवारात असून या जमिनीचे बनावट दस्त तयार करून तत्कालीन महसूलच्या अधिकारी कर्मचारी यांची दिशाभूल करून व आर्थिक देवाणघेवाण करून कुठलाही कायदेशीर अधिकार धरण असताना बोगस पुजारी म्हणून देवस्थानची जमीन स्वतःच्या नावावर करून श्री वेंकटेश बालाजी मंदिराचे फसवणूक करणाऱ्या व देवाची जमीन लाटणारे होते त्यांना साथ देणारे विरुद्ध अधिकारी कर्मचारी यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी