अंबड: लालवाडी तांडा नंबर 27 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाणी पुरवठा सुरळीत
Ambad, Jalna | Jun 11, 2025 जालन्याच्या अंबड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोविंदपूर लालवाडी तांडा नंबर एक तांडा नंबर दोन असून लालवाडी तांडा नंबर एक इथे वीस ते पंचवीस दिवसापासून पाणी सुटले नसल्याने ग्रामस्थांनी तक्रार करून येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पंचायत समिती अंबड कार्यालयावर हंडा मोर्चा नेण्यात येईल असा इशारा दिला होता या संदर्भात गावचे सरपंच डॉक्टर रमेश चव्हाण व ग्रामविकास अधिकारी विशाल नलावडे यांच्याशी संवाद साधत पाणी प्रश्न फक्त विचारणा केली असता तांत्रिक अडचणीमुळे व अवकाळी पावसामुळे पाण