धाराशिव: धनंजय मुंडे यांचे साडू ऍड. रविंद्र नागरगोजे काँग्रेसमध्ये दाखल
Dharashiv, Dharavshiv | Oct 4, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सख्खे साडू ॲड. रविंद्र नागरगोजे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली या प्रवेशाचे स्वागत करण्यात आले. यामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.