निफाड: लासलगावमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात पार; समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग
Niphad, Nashik | Oct 31, 2025 देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आणि लासलगाव पोलीस ठाण्याच्या सहकार्याने ‘एकता दौड’ चे आयोजन करण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता लासलगाव