तासगाव: तासगावमध्ये डॉक्टरांचा वाढीव दरवाढ आणि अपमान विरोधात आंदोलनाचा इशारा
Tasgaon, Sangli | Sep 10, 2026 तासगाव तालुक्यातील जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांनी जैव वैद्यकीय कचरा संकलनाच्या मनमानी दरवाढ व शासनाच्या तपासणी मोहिमेमध्ये अपमानास्पद वागणुकीविरोधात आरोग्यमंत्री व तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले. तातडीने तोडगा न झाल्यास दवाखाने बंद करण्याचा इशारा दिला आहे.