Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: ​दिलेला शब्द नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी केला पूर्ण; रामटेकचा पाणीप्रश्न सुटणार, एक्सप्रेस फिडरचे काम पूर्ण! ​

Ramtek, Nagpur | May 29, 2026
रामटेक शहराला भेडसावणाऱ्या पाणीटंचाई आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढत नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. रामटेक येथील बहुप्रतीक्षित **'एक्सप्रेस फिडर'**ची पाहणी नुकतीच पूर्ण झाली असून, येत्या शुक्रवारपासून या नवीन यंत्रणेद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे.