Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

रामटेक: अपघात टाळण्यासाठी वाहिटोला येथे लावले स्पीड ब्रेकर व साइन बोर्ड, रस्ता दुभाजकाची मागणी

Ramtek, Nagpur | Aug 3, 2026
रामटेक मनसर या 753 क्रमांकाच्या महामार्गावर असलेल्या ग्रा.पं. बिजेवाडा खैरी अंतर्गत वर्षभर छोटे-मोठे अपघात होत असतात. या परिसरात कित्येकांचा बळी गेला आहे. याकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे m अभियंता,राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांना 1 जुलैला निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने 3 जुलैला प्रशासन राष्ट्रीय राजमार्ग अधिकारी यांना अपघात प्रणवस्थळी बोलावून या रस्त्यावर गतिरोधक बसविणे, स्पीड ब्रेकर, साईड बोर्ड लावणे आधी तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या.