जालना: जालना शहरात वाढती गुन्हेगारी; नगरसेविका अॅड. रीमा काळे खरात यांचा पोलीस प्रशासनावर संताप!..
Jalna, Jalna | Sep 9, 2026 जालना शहरात वाढती गुन्हेगारी; नगरसेविका अॅड. रीमा काळे खरात यांचा पोलीस प्रशासनावर संताप!.. आज दिनांक 9 बुधवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले अवैध धंदे, मारामाऱ्या आणि खुनाच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका अॅड. रीमा काळे खरात यांनी पोलीस प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त केला आहे. “गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे का?” असा सवाल उपस्थित करत, अवैध धंद्यांवर त