Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���चिन

अलिबाग: प्रलंबित मागण्यांमुळे अंगणवाडीसेविका आक्रमक

Alibag, Raigad | Feb 20, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या वतीने मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून आझाद मैदान येथे भव्य मोर्चा आणि तीव्र निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. राज्यभरातील सुमारे दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अलिबाग: प्रलंबित मागण्यांमुळे अंगणवाडीसेविका आक्रमक - Alibag News