भंडारा: साकोलीतील खैरलांजी वस्तीमध्ये डॉ. परिणय फुके यांच्या सह दिवाळी आनंद साजरा
आमदार डॉ. परिणय फुके यांनी साकोली तालुक्यातील खैरलांजी वस्तीतील आदिवासी व भटके-विमुक्त समाजाबरोबर दिवाळी साजरी केली. त्यांनी सामाजिक बांधिलकीचे महत्त्व स्पष्ट करत लोकांना शुभेच्छाही दिल्या. हा कार्यक्रम एकोप्याचा दाखला आहे.