Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

भिवापूर: भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी एमआरआय सुविधा उपलब्ध करण्यात यावी ओबीसी सेवा संघाची मागणी

Bhiwapur, Nagpur | Jun 17, 2026
भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी एक्स-रे एमआरआय तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात याव्या अशी मागणी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायण उदापुरे व संपर्कप्रमुख पंढरी हिवसे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे