अंबड: जालन्याच्या नानेगाव शिवारात शंकरपट स्पर्धा उत्साहात संपन्न
Ambad, Jalna | Mar 8, 2026 जालन्याच्या नानेगाव शिवारात शंकरपट स्पर्धा उत्साहात संपन्न जिल्ह्यातील विविध भागांतून बैलगाडा प्रेमी स्पर्धेत सहभागी. बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींची मोठी गर्दी जालन्याच्या नानेगाव शिवारात शंकरपट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. जालना जिल्ह्यातील विविध भागांतून बैलगाडा प्रेमी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. बदनापूर विधानसभा मतदारसं