Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

अमरावती: पोरीचा प्रयत्नातील एकावर गुना दाखल, नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत जमील कॉलनी येथील घटना

Amravati, Amravati | Nov 30, 2025
चोरीच्या प्रयत्नातील एकावर गुन्हा दाखल झाल्याची घटना नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत जमील कॉलनी येथे घडली असून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करत आहे चोरीच्या प्रयत्नात दुपट्ट्याने तोंड बांधलेल्या युवक संसद पदरीत्या फिरताना आढळला नागपूर गेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

MORE NEWS

पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर येथे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला तसेच उपस्थितांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी २५ व १५ वर्षे अत्यंत निष्ठेने, कौशल्याने व धैर्याने अखंड सेवा बजावल्याबद्दल मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रदान करण्यात आलेल्या अति उत्कृष्ट सेवा पदक व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
@dgpmaharashtra 
@mahacyber

पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर येथे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला तसेच उपस्थितांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी २५ व १५ वर्षे अत्यंत निष्ठेने, कौशल्याने व धैर्याने अखंड सेवा बजावल्याबद्दल मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रदान करण्यात आलेल्या अति उत्कृष्ट सेवा पदक व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. @dgpmaharashtra @mahacyber

Amravati, Maharashtra | Aug 15, 2026

पुलिस आयुक्त की मौजूदगी में मंच से नशे पर AIMIM नेता Haji Irfan का  करारा वार #citynews_amravati

पुलिस आयुक्त की मौजूदगी में मंच से नशे पर AIMIM नेता Haji Irfan का करारा वार #citynews_amravati

Amravati, Amravati | Aug 15, 2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

तिरंगा हा केवळ ध्वज नाही, तर आपल्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे.
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत, देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा संकल्प करूया. 🇮🇳

जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳

#स्वातंत्र्यदिन 
#IndependenceDay 
#HarGharTiranga 
#JaiHind #VandeMataram

Follow us all Official links are in bio🔗

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 तिरंगा हा केवळ ध्वज नाही, तर आपल्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत, देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा संकल्प करूया. 🇮🇳 जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! 🇮🇳 #स्वातंत्र्यदिन #IndependenceDay #HarGharTiranga #JaiHind #VandeMataram Follow us all Official links are in bio🔗

Amravati, Maharashtra | Aug 15, 2026