Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

कळमेश्वर: कळमेश्वर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आमदारांकडून प्रत्यक्ष पाहणी

Kalameshwar, Nagpur | Jul 6, 2026
📍 तेलंगखेडी – कोलार डॅम कळमेश्वर नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी केली. ₹60 कोटी मंजूर निधीतून साकार होत असलेली ही योजना परिसरातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरनार आहे