धुळे: धुळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी 5 ऑक्टोबरला डफ आंदोलन
Dhule, Dhule | Sep 29, 2026 धुळे शहरातील महिंदळे शिवारात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी आरक्षित जागेवर तातडीने बांधकाम करण्यासाठी बहुजन समाज पक्ष 5 ऑक्टोबरला समाजकल्याण कार्यालयासमोर डफ आंदोलन करणार आहे. प्रशासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.