हवेली: चांबळीतील वृद्धेच्या घरून चोरीस गेले अडीच तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले
Haveli, Pune | Nov 10, 2026 चांबळी येथे वृद्ध महिलेच्या घरातून ९५०० रुपये रोकड आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी सासवड पोलिसांनी आरोपी रोहित पोपट काटे याला अटक केली आहे. चोरीचे दागिने आरोपीने जवळच जमिनीत पुरून ठेवले होते.