अलिबाग: कर्जत टोरंटो प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल; शेकापची आक्रमक भूमिका
Alibag, Raigad | Oct 25, 2026 कर्जत-भीमाशंकर परिसरातील टोरंटो प्रकल्पासाठी झाडतोड झाली असून शेकापने वृक्षतोड थांबवण्याचा दबाव वाढवला आहे. पंतप्रधान मोदींच्या भूमिपूजनाच्या पूर्वी पर्यावरणीय मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.