कळमेश्वर: महाजन लेआउट येथे क्रिकेट सट्टा बेटिंग जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा नोंद
दिनांक 14 मे रोजी हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के अप्पर नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात महाजन लेआउट कळमेश्वर येथे धाड टाकली असता सचिन कुंडलिक राऊत विजय उर्फ दिगंबर महाजन हे मिळून आले तसेच गणेश वरथी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला