Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: मनसर येथील एका विहिरीत आढळले 75 वर्षीय वृद्धेचे शव

Ramtek, Nagpur | Apr 27, 2026
पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या मनसर येथील एका विहिरीत सोमवार दि. 27 एप्रिलला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान एका 75 वर्षीय महिलेचे शव आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृतक महिलेचे नाव तुलसीबाई सोनवणे वय 75 वर्ष रा. वार्ड क्रमांक एक, मनसर असे असून ती शुक्रवार पासून घरून बेपत्ता होती. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.