Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

रामटेक: जनगणनेत ओबीसी साठी स्वतंत्र प्रवर्गाचा रकाना ठेवण्याच्या मागणीचे एसडीओ व तहसीलदार रामटेक यांना निवेदन

Ramtek, Nagpur | May 25, 2026
केंद्र शासनाद्वारे सुरू असलेल्या देशव्यापी डिजिटल जनगणनेत इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी साठी कुठलीही स्वतंत्र कोड किंवा रखाना ठेवण्यात आलेला नाही तो ठेवण्यात यावा या मागणीची निवेदन सोमवार दिनांक 25 मे ला दुपारी एसडीओ प्रयश महाजन व तहसीलदार रमेश कोळपे रामटेक यांना देण्यात आले आहे. पं स नगरधन चे माजी सदस्य शंकर होलगिरे यांचे नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.