ठाणे -राष्ट्रीय आरोग्य अभियान, व आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे प्रकृती परीक्षण, मोफत आयुष निदान व उपचार शिबिराचे आयोजन
1.4k views | Thane, Maharashtra | Feb 8, 2025 ठाणे - राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग व आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे प्रकृती परीक्षण, मोफत आयुष निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील. तरी गरजु रूग्णांनी या शिबीरामध्ये सहभागी होऊन निदान व उपचार घेण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.