Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra
No video available

अंबरनाथ: बदलापूर पूर्व परिसरात रासायनिक वायू पसरल्याने रहिवाशांना श्वसनाचा आणि डोळ्यांचा त्रास, व्हिडिओ व्हायरल

Ambarnath, Thane | Dec 12, 2024
बदलापूर पूर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात कंपन्या असल्यामुळे काही कंपन्या रात्रीचा रासायनिक धूर हवे सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. बुधवारी रात्रीच्या सुमारास खरवई शिरगाव दत्तवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरणात रासायनिक दूर पसरला होता त्यामुळे रहिवाशांना डोळे चुरचुरणे आणि श्वसनाला त्रास होत होता. बदलापूर परिसरात हवेची गुणवत्ता निर्देशांक दीडशे पर्यंत असतो तो बुधवारी रात्री 314 पर्यंत पोहोचला होता.याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे