Public App Logo
Jansamasya
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
No video available

अंबरनाथ: बदलापूरच्या चिमुरडींच्या लैंगिक अत्याचारचा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर भाजपच्या लोकांना वाचवण्यासाठी,आ.विजय वडेट्टवार

Ambarnath, Thane | Jan 20, 2025
बदलापूरमधील चिमुरड्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणीस आले असता न्यायमूर्तींनी या प्रकरणावर महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. या अहवालानुसार राज्याने त्या ५ पोलिसांवर गुन्हा नोंदवून कारवाई करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. यावर आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.