‘प्रकृतीची काळजी घ्या, जीव महत्त्वाचा’ सामंतांची जरांगेंना भावनिक विनंती!
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
‘प्रकृतीची काळजी घ्यावी, जीव महत्त्वाचा,’ असे म्हणत सामंत यांनी जरांगे पाटील यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती केली.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे आणि पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📍 महाराष्ट्र | राजकीय घडामोडी
#UdaySamant #ManojJarangePatil #JarangePatil #MaharashtraPolitics #MarathaReservation #PoliticalNews #MaharashtraNews #BreakingNews #ViralNews