जालना: बुरहान नगर परिसरात बॅटरीच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला
Jalna, Jalna | Aug 19, 2026 शहरातील बुरहान नगर परिसरातील मालेगाव इलेक्ट्रिशियन व बॅटरीच्या दुकानाचे शटर व सेंट्रल लॉक तोडून चोरट्यांनी तब्बल ३ लाख रुपये किमतीच्या विविध प्रकारच्या बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दुकानमालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे... Vo: पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, शेख वसीम शेख रज्जाक (वय ३८, व्यवसाय—व्यापार, रा. बुरहान नगर, जालना) यांचे जालना शहरातील माळेगाव बायपास रोड परिसरात माळेगाव ऑटो इलेक्ट्रिशियन नावाचे दुकान